EMAIL US AT chetana.emp@gmail.com
CALL US NOW +91 8805358652 | +91 8830434807
DONATE NOW
February 11, 2018 at 12:00 am

भूमि पूजन

दिनांक 11 फेब्रुअरी 2018 रोजी चेतना एंपावरमेंट फाउंडेशन द्वारा शामवाडी पळशी ;येथे

चेतना हैप्पी व्हिलेज, ट्रेनिंग कम डे केयर सेंटर “*

याचा भूमि पूजन सोहळा भव्य स्वरूपात संपन्न  झाला .या कार्यक्रमासाठी मुख्यतः महाराष्ट्र राज्य विधानसभा चे अध्यक्ष हरिभाऊ जी बागडे, गंगापुर खुलताबाद तालुका चे विधानसभा क्षेत्र चे आमदार माननीय प्रशांत जी बंब; यांचे शुभ हस्ते झाले.

या प्रसंगी सारा ग्रुप चे सीताराम जी अग्रवाल,विक्रम टी जालना चे भावेश जी पटेल,भूमि श्री फाउंडेशन राजेंद्र सांगले, शहर संघचालक पुरुषोत्तम जी हेड़ा, प्रसन्ना परदेसी, MRT(महाराष्ट्र रेवेन्यू ट्रिब्यूनल) चेयरमैन प्रकाश जी महाजन नागपुर,काले ग्रुप अशोक जी काले,  विडीयोकॅन industry चे राजेंद्र बंग ,

मानवलोक संस्था चे अनिकेत लोहिया या विशेष मान्यवरांची विशेष अतिथी स्वरुपात उपस्थिति लाभली.त्याच बरोबर औरंगाबाद मधील गणमान्य जनाची उपस्थिति होती.

या कार्यक्रमाची आगळी वेगळी सुरुआत *’खुशी हर पल’* या प्रेरणास्पद वक्तव्या नी अहमदाबाद च्या ट्रेनर व समुपदेशक मिताली लाठी यानी केली .आपल्या वक्तव्य मध्ये आनंदी राहण्याचे अवेकनिंग reflection इत्यादि 5 सूत्र मिताली जींनी सर्वांना दिले .

आपल्या शुभेच्छा मध्ये नामदार माननीय हरिभाऊ बागडे यांनी चेतना व्हिलेजमध्ये एक सुसंस्कृत पुरातन संस्कृतीला जपणार गाँव जिथे निर्मळ मनाची माणसं राहणारी आपल्या  मुल्यांना जपणारी* ,

*आपली जिम्मेदारी स्वतः घेणारी ,अशी नवी पिढी करण्याचे कार्य व्हावे

तसेच मा.आमदार प्रशांत बंब यांनी चेतना द्वारे दिल्या जात असलेल्या life मॅनेजमेंट स्किल व भावनिक बुद्धिमत्ता या ट्रेनिंग मधून देशाच्या विकासाचा वाटा उचलणारे सुयोग्य राजनीतिज्ञ निर्माण व्हावे*; अशी अपेक्षा  शुभकामना दर्शविली.

चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशन हे कोणत्याही संप्रदायाची किंवा विशिष्ट अशा जाती-धर्माशी निगडित नसून मानवतेसाठी कार्य करणार 1 जागृत नागरिकांचा group असल्याचा ;   चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष  सिए विवेक  रांदड यांनी नमूद केलं.

 

या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन चेतना च्या समन्वयक गायत्री रांदड यांनी केले.

सर्व अतिथींचे स्वागत एक  स्वरचित सशक्तिकरण गीताद्वारे श्रीमती शोभा करवा व चेतना च्या महिला सदस्यांनी सुरेख स्वागत गीताने केले.सचिव मुरली गूंगे पाटिल यांनी आभार प्रदर्शन केले.

राष्ट्रगीताने या कार्यक्रमा ची सांगता करण्यात आली.

 

या हैप्पी विलेज डे केअर व ट्रेनिंग सेंटर मध्ये सेमिनार हॉल , डाईनिंग किचन इत्यादि व्यवस्था करुंन शेतकरी, महिला , बाल ,युवा , वयस्कर वृद्ध सर्वांसाठी सशक्तिकरण कार्य राबवून समाज हिताचे कार्य साकार करण्याचा चेतना चा मानस असल्याचे विवेक रांदड यानि स्पष्ट केले.

चेतना औरंगाबाद मध्ये मेन्टल वेलनेस, व्यसनमुक्ति, उच्च शिक्षणसारख्या आवश्यक विषयावर मागील 6 वर्षापासून कार्यरत आहे .  त्यासंबंधित माहिती एका documentary द्वारे दाखविण्यात आली.

SHARING IS CARING

NEWSLETTER SIGN-UP

Subscribe to get latest news about Chetana.